अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी पक्षाने माजी फिफा विश्वचषक विजेते थॉमस बर्थोल्ड यांची जर्मनीच्या अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवड केली आहे.